कविता...
आयुष्यात जगणं ते रोजचंच
रोजचीच ती जगण्यासाठीची कसरत
प्रश्नही असंख्य
या धकाधकीत....
परिस्थिती ही नाजूक च
अचानक त्या प्रश्नावलीतील
एखादा प्रश्न आ वासून
समोरच उभा ठाकतो...
पण तो प्रश्न सुद्धा
असतो...
रोजचीच ती जगण्यासाठीची कसरत
प्रश्नही असंख्य
या धकाधकीत....
परिस्थिती ही नाजूक च
अचानक त्या प्रश्नावलीतील
एखादा प्रश्न आ वासून
समोरच उभा ठाकतो...
पण तो प्रश्न सुद्धा
असतो...