...

4 views

कवितेचे नाव-- समाजगिरी नंबर १
गुंडांची बिनधास्त गुंडगिरी
नकली नेत्यांची बनवेगिरी
मेल्या मवाळ्यांची मवालेगिरी
टग्यांची टपोरीगिरी

चोर भामटयांची भामटेगिरी
आश्वासन खोरांची फसवेगिरी
बिनधास्त दादांची दादागिरी
दादा भाईंची भाईगिरी
...