...

8 views

कोरोना चा कहर 😥
२०२० मध्ये आली एक महामारी ...
कितीजणांना देवा घरी नेले...कोरोना नामक खतरनाक बिमारी ...

शाळा बंद, कॉलेज बंद, देश बंदी झाली ...
यामुळे देशात किती मोठी मंदी आली ...

घरा बाहेर निघतात, पार्टी करतात, लोक करतात बाजार ...
माझा ऐका लोकांनो, नका निघू बाहेर नाहीतर होऊ शकतो आजार ...

एका मुळे हजारो झाले, लगेच झाले लाखो...