आठवणं कोरलीयं मी....
तुजी पहिली भेट आणि तुज पाहिलं हास्य
तुजा पहिला राग आणि तुज पाहिलं रुसणं
मनात कोरलंय मी......
तुज्या बोलण्यातले ते गोड शब्द
तुज्या आठवणीने मेघही स्तब्द ...
तुजा पहिला राग आणि तुज पाहिलं रुसणं
मनात कोरलंय मी......
तुज्या बोलण्यातले ते गोड शब्द
तुज्या आठवणीने मेघही स्तब्द ...