...

1 views

तो सागरी किनारा......
तो सागरी किनारा....
आकाशातून पाहताना अचानक तुटणारा तारा..
जसं डोळ्यात साठलेले स्वप्न साकारणारा..

तो सागरी किनारा..
चिंब चिंब पावसाच्या धारा..
अंगावर येईल तुझ्या स्पर्शाचा गोड शहारा..

तो...