...

19 views

happy mothers day aai 😘💖
आई फक्त आईच असते ....
तीची जागा जगाच्या प्रत्येक
कणाकणात आहे ,
चराचरात आहे ....
प्रत्येक जन्म घेणार्‍या जीवात
ती आहे ....
ती आपला श्वास देते
आपल्याला तेव्हाच आपण
या जगात आहे...