...

8 views

Dear Unknown 💕✨🤗
“Dear Unkonw”
जिवनाच्या या अथांग सागरात सुख दुःखचा हा उनाड वारा वाहत असतो.
या उनाड वाऱ्यात त्याला सोबत हवी तिची मुक्तपणे झेपवण्यासाठी. जी त्याला मुक्त आकाश उपलब्ध करून देईल. त्या आकाशात तो उंच उंच भरारी घेऊ शकेल. त्याला हवी फक्त एक प्रेरणा, जी त्याच्या पंखांना बळ देईल. त्याला हवा एक आधार, त्या आधारावर तो अगदी डोळे बंद करून निर्धास्तपणे विश्वास ठेऊ शकेल.
हा माझा तुझ्यावर विश्वास आहे.तू त्या अथांग समुद्रासारखा, उनाड वाऱ्यासारखा आणि निळ्या निळ्या आभाळासारखा राहा. तुला कोणीच हरवू शकणार नाही. तू तूझ्या वर विश्वास ठेव. The great “वामनराव पै” म्हणतात, “तुच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार” .
फुलायला वाढायला ज्याप्रमाणे सुर्य किरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला सुध्दा चांगल्या संगतीची अन् चांगल्या विचारांची आवश्यकता असते.

Only for you Dear Unkonw✨