मानुस्कीचा अंत...😭😭
आज मानुस्कीचा अंत झाला;
आज दैत्य मनसात जीवंत झाला।
मुक्या जनावरास केला घात;
हीच का आपली मानवी जात?
आठवा ते शब्द "हाथी मेरे साथी"
त्या प्रेमळ नात्याची तुम्ही केली पार माती।
विश्वास ठेवला तुमच्या वर हीच का होती चूक?...
आज दैत्य मनसात जीवंत झाला।
मुक्या जनावरास केला घात;
हीच का आपली मानवी जात?
आठवा ते शब्द "हाथी मेरे साथी"
त्या प्रेमळ नात्याची तुम्ही केली पार माती।
विश्वास ठेवला तुमच्या वर हीच का होती चूक?...