...

5 views

एकच चूक दुसऱ्यांदा
विचार केला होता की,
प्रेमात पुन्हा पडायचे नाही ......

एकदा केली जी चुक पुन्हा ती करायची नाही ........

पण ,
करणार काय ???
कस समजवणार या ह्रदयाला .......

हे तर माझ काही ऐकतच नाही ,
मला म्हणतं ,
तिच्या / प्रेमाच्या आठवणी शिवाय गमतचं नाही ...

शेवटी न...