💓जिवलगा💓
जग सारे इथे थांबले वाटते,
भोवताली जरी चांदणे भासते,
मर्म बंधातल्या या सरी बरसता,
ऊन वाटेतले सावली भासते,
...
भोवताली जरी चांदणे भासते,
मर्म बंधातल्या या सरी बरसता,
ऊन वाटेतले सावली भासते,
...