शाळांची किल्ली कुठे हरवली आहे??
शाळांची किल्ली कुठे हरवली आहे??
--------------------------------------------
होय शाळा ही आयुष्याची गुरूकिल्ली
आज ही गुरुकिल्ली कुठे तरी हरवली
शाळेच्या भिंति चिमुकल्याणा बोलवत आहे
टेबल,खुर्च्या,दरवाजे,खिडक्या ओसाड पडली आहे
शाळेतिल काळ्या रंगाचा फळा रुसुन बसला आहे
माझा रंग पांढरा कधी होणार हेच विचारत आहे
डस्टर आणि खड़ू गुपचुप कोपऱ्यात बसली आहे
आम्हाला हातात घेणार कधी हे विचारत आहे
शाळेच्या सर्व भिंति अंधार कोठड़ी सारख्या झाल्या
धुळीने,मकड़ी जाळ्यानी त्यांना वेढुन घेतल आहे
कोरोना तू असा कसा निर्दयी विळखा बांधला
चिमुकल्यांच्या शाळा वरच का निशाना बांधला?
मैदानातील हिरवे हिरवे गवत आज कोरडे पडले
चिमुकल्यांचा स्पर्श त्यांना हवे हवे सा वाटतात
विद्यार्थ्यांच्या किलबिल साठी शाळेची इमारत व्याकुळ झाली आहे
शाळेचा गेट,पाण्याची टाकी माझा वापर
कधी करनार असा प्रश्न विचारत आहे?
प्रत्येक तासांची घंटा बेल,मधली सुट्टीची जेवनाची मस्ती
शाळेत जाताना रडन्याचा आवाज सुट्टी नंतर चा आनंद
आज कुठे तरी हरपल आहे,आठवणीत झाकल आहे
पिऊन मामा म्हणतो मला घंटा वाजायला कधी मिळणार
परत कधी चिमुकल्याणा पाहनार,त्यांच्या मागे पाळनार
शिक्षक हजेरी रजिस्टर,छड़ी हातात घेतात आनि
हे दिवस परत कधी येणार अस बड़बड़तात
आज 2 वर्षे उलटली शाळा बंद होऊन
ज्या चिमुकल्याणा कळत त्यांची वेगळीच मज्जा
ज्याना कळत नाही त्यांना वेगळीच सजा झाली
ढक्कल पास असलेले अचानक पास झाले
या Lockdown ने तर शिक्षणाची वाटच लावली
पुस्तकाची जागा या Mobile ने घेउन टाकली
अरे कोरोना तुना तर जगाची रीत बदलून टाकली
अहो सरकार आमची शाळा लवकर सुरु करा
Online शिक्षण मधे खर नाही आमच
फ़ळा दफ्तर पुस्तक वही शिवाय खर नाही आमच
आम्हाला आमच्या शाळेच्या भिंति बोलवत आहे
पाठीवरच ओझ आम्हाला हवे हवे से वाटत आहे
ते आमच्या कडून हिरावून घेऊ नका
आमच्या शाळे पासून आम्हाला दूर करु नका
आमची शाळेची किल्ली हारवली आहे
ति आम्हाला परत दया शाळा आम्हाला बोलवत आहे.
लेख़क -सुरज तायडे
© All Rights Reserved