आई
*आई*
ईहलोकी पृथ्वीवरी
*आई* शब्द हा महान
कृपावंत वरदायी
जणू देवतेसमान
खूप वेदना सोसूनी
दावी बाळा विश्वरूप
सदोदित अपत्याचे
तिज वाटते अप्रूप
उज्वलशा भविष्यास
देई सृजन संस्कार
लाभे मग अखंडित...
ईहलोकी पृथ्वीवरी
*आई* शब्द हा महान
कृपावंत वरदायी
जणू देवतेसमान
खूप वेदना सोसूनी
दावी बाळा विश्वरूप
सदोदित अपत्याचे
तिज वाटते अप्रूप
उज्वलशा भविष्यास
देई सृजन संस्कार
लाभे मग अखंडित...