...

9 views

स्वप्नांच्या पलीकडले
स्वप्नांच्या पलीकडले जग असतं खरं,
अपेक्षांच्या ओझ्याखाली जगणं नसतं बरं...

नाही होत नेहमीच.. पहिल्याच भेटीत प्रेम,
अनं झालंच तर नसतो.. जन्मभर टिकायचा नेम...

मग जोडावं ते नातं आवडलेलं स्वयं.. वराचं वा वधुचं,
जेव्हा आपलं कुणी सांगतं निवडायला.. नातं साता जन्माचं...

स्वप्नवत अपेक्षांत असते...