...

11 views

मैत्री
मैत्री...... मनाने मनाशी जोडलेलं सुंदर नातं❣️

मैत्री...... विश्वासाच्या धाग्याने बांधलेलं नातं❣️

मैत्री...... जिव्हाळ्याच्या झऱ्यात भिजलेलं नातं❣️

मैत्री...... फुलासारखं रोज खुलत जाणारं नातं ❣️

मैत्री...... मनात खास जागा असलेलं नातं❣️

💕💕💕💕💕💕💕💕💕

© kk_jazbaat
#friendship #poetrylovers #writcopoem
#kk_jazbaat