...

11 views

स्वप्नांची राधा
असे वाटते असावी कोणीतरी ,
जीवाला जीव लावणरी,
डोळ्यात डोळे घालुन बगणारी,
गालावर खळी पडेल अशी हसणारी,
आपल्याशी खूप गोड बोलणारी,
अशी वाटते असावी माझी कोणीतरी"!

माझ्या नजरेतून तिला पाहता ,
करावी वाटते पूजा सौंदर्याची,
वेगळ्या त्या सुंदर क्षितिजाची,
मनातल्या त्या हरणीची,
त्याचं त्या परमेश्वराच्या सुंदर कलाकृतीची!

असेच पाहत होतो डोळ्यात तिच्या,
मनात होती भिती माझ्या,
काय म्हणेल ती आता,
याच विचारात पडलो होतो,
सागायचे ते राहून गेले ,
तुझ्यासाठी झाला जीव वेढा .

|| तूच ती माझ्या स्वप्नातली राधा||
|| तूच ती माझ्या स्वप्नातली राधा ||
यशवंत पाटील
mr.yash_patil1305