अमर प्रेम
आठ वर्ष झाली सखे ,तू हे जग सोडून
तु दिलेल्या नकाराची ,ताजी आहे ती खूण
भले अजाण होतो आपण ,त्या शालेय वयात
पण सजाण आहे मी , अजूनही तुझ्या प्रेमात
दर वर्षी ह्याच दिवशी , दुःखी असतो मी
कारण तोडली होती देवानं ,साथ तुझी माझी
पहिल्या प्रेमाची आठवण म्हणून ,रोज...
तु दिलेल्या नकाराची ,ताजी आहे ती खूण
भले अजाण होतो आपण ,त्या शालेय वयात
पण सजाण आहे मी , अजूनही तुझ्या प्रेमात
दर वर्षी ह्याच दिवशी , दुःखी असतो मी
कारण तोडली होती देवानं ,साथ तुझी माझी
पहिल्या प्रेमाची आठवण म्हणून ,रोज...