...

7 views

एकतर्फी प्रेमाची chatting


मी वाट तर नेहमीच बघतो
तुझ्या न येणाऱ्या मेसेज ची
तू पण हेच करत असशील ही
खोटी समजूत घालतो मनाची

बराच वेळ chat न करणं
दोघंही online असुनही
वेळ असाच निघून जातो
बोलण्याची इच्छा असुनही

तुही msg करत नाहीस
अन् मलाही करू वाटत नाही
बोलायचं...