अनाथांची माय 😘माझी माय सिंधुताई संपकाळ 🙏
आजच्या दिवसा पेक्षा चांगला दिवस मला नाही वाटत तुझ्या साठी काही लिहायला मिळेल ......
कारण महीला दिन म्हणजेच तु आहेस .....
प्रेमाचा महासागर तु ....😘
लाखो अनांथाचया डोक्यावरील आधाराचा हात तु .....
कित्येकांची माय (माऊली )तुच 🙏
आयुष्यभर कष्ट करून
कुणाची कशाचीही...
कारण महीला दिन म्हणजेच तु आहेस .....
प्रेमाचा महासागर तु ....😘
लाखो अनांथाचया डोक्यावरील आधाराचा हात तु .....
कित्येकांची माय (माऊली )तुच 🙏
आयुष्यभर कष्ट करून
कुणाची कशाचीही...