शब्दांची अक्षरं मी...
शब्दांची राणी मी !
कल्पनेचा राजा तू... !
शब्दांची भाषा मी !
कल्पनेचा अर्थ तू... !
शब्दांची कला मी !
कल्पनेचा अलंकार तू... !
शब्दांची शाई मी !
कल्पनेचा पेन तू... !
शब्दांची मैफिल मी !
कल्पनेचा दरबार तू... !
शब्दांची रेघ मी !
कल्पनेचा कागद तू... !
शब्दांची...
कल्पनेचा राजा तू... !
शब्दांची भाषा मी !
कल्पनेचा अर्थ तू... !
शब्दांची कला मी !
कल्पनेचा अलंकार तू... !
शब्दांची शाई मी !
कल्पनेचा पेन तू... !
शब्दांची मैफिल मी !
कल्पनेचा दरबार तू... !
शब्दांची रेघ मी !
कल्पनेचा कागद तू... !
शब्दांची...