...

6 views

खंत मनीची......
माझ मानल ज्यालाही मी
केला हृदयाचा हिस्सा त्याला
स्वतःच्या सुखा पेक्ष्या नेहमीच मी
दिले महत्व ज्याच्या सुखाला

त्यालाच मी कधी ना उमजू शकलो
ना जाणिले त्याने माझ्या मनाला
सदैवच मी राहिलो अनोळखा त्याच्यासाठी
जवळचा असूनही सदैव परका

का कोणास ठाऊक ना कळल्या
भावना ह्या माझ्या मनीच्या
निःस्वार्थ प्रेमाला ना जागा इथे
दिखाव्याच्या या...