...

6 views

राजा शिवबा


पाषा‌णाला ही पाझर फुटला,
सुर्य ही शांत झाला.
आणि १९ फेब्रुवारी १६३०साली,
शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ जन्मला.

आई बहिणीच्या रक्षणास,
शिवबा मागे नाही हटला.
घातला अब्रू हात कोणी,
तो साला तिथेच छाटला.

जिथे शिवबाच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या,...