जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पौर्णिमा मँडम...!😘🎂🙏
माझी प्रिय सखी मैत्रिण आणि प्रिय पौर्णिमा ताई ...🙏😘
मला नेहमी तुझ्यात इतरांविषयी खुप आदर ,प्रेम, जिव्हाळा आपुलकी मला दिसते ...
आपली मैत्री सदैव अशीच छान फुलत बहरत राहिल असे मी तुम्हाला आज वचन देते...
आपल्या मैत्री तील तुझ्या सोबतचे सुंदर प्रत्येक क्षण मला
अनमोल क्षणच भासतात ...
तुझ्या मनातील माझ्या साठी चे प्रेम, आपुलकी जिव्हाळा मी तुझ्या नजरेत पाहते...
मनात माझ्या घर करून माझी खास, जिवलग,"निरागस मैत्रिण" म्हणून तु राहतेस...
माझ्या बद्दल तु
नेहमीच खुप सुंदर विचार करतेस...
मला माझ्या भावनांना तु खरंच खुप छान पद्धतीने समजून घेतेस...
मला तू माझ्या बाबतीत खुपच हळवी वाटतेस...
मला वेळोवेळी छान मार्गदर्शन करतेस...
नेहमीच माझ्या आयुष्यातील माझे प्रत्येक आनंद सुख-दुःखाचे क्षण तु माझ्या...