...

5 views

असेल का कुणी.....?
असेल का कुणी.....?
मला जीव लावणार ,
ठेस लागता
मला सावरणार,
असेल का कुणी.....?
मला समजावणार,
मी रागात असता
मला समजुन घेणार,
असेल का कुणी.....?
माझ्या सोबत चालणार,
सुख - दु:खात,
मला साथ देणारं,
असेल का कुणी.....?
जीवाला जीव देणार,
मरण समोर असता,
माझ्या सोबत येणारं,
असेल का कुणी......?
माझ्या सोबत जगणार,
असेल का कुणी.....?

komal ...... 🖊️........