माझ प्रेम
तु दर वेळी माला विचारतीस
मि कोनवर प्रेम करतो,
चल ठीक आहे मग तुला
आज मि माझ्या मनातल सांगतो।
जाऊन जरा बघ अर्ष्या समोर,
त्याला पन कळू दे जगाचा सर्वात
सुंदर चेहरा कसा दिसतो।
अता काय सांगू तिच्या बदल
ति काशी माझ्या मनात अली,
जार माझ्या ह्यद्यत माझे घरचे असतीन
तर ती माझ्या परिवाराची एक सदस्य झाली।
किती सांगू तिच्या बदल
जर बसलो तिच्या बदल सांगायला,
तर कळणार सुधा नाही की
कधी रात्रिची सकाळ झाली।
जेव्हा ति माझ्या समोर...
मि कोनवर प्रेम करतो,
चल ठीक आहे मग तुला
आज मि माझ्या मनातल सांगतो।
जाऊन जरा बघ अर्ष्या समोर,
त्याला पन कळू दे जगाचा सर्वात
सुंदर चेहरा कसा दिसतो।
अता काय सांगू तिच्या बदल
ति काशी माझ्या मनात अली,
जार माझ्या ह्यद्यत माझे घरचे असतीन
तर ती माझ्या परिवाराची एक सदस्य झाली।
किती सांगू तिच्या बदल
जर बसलो तिच्या बदल सांगायला,
तर कळणार सुधा नाही की
कधी रात्रिची सकाळ झाली।
जेव्हा ति माझ्या समोर...