तुझ्या आठवणीत
आता तु नाहीस म्हणून काय झाले..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत..
तुझ्या बरोबर राहीलेल्या,
प्रत्येक
क्षणाच्या जाणिवा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे..
तुझ्या अस्तित्वाच्या...
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत..
तुझ्या बरोबर राहीलेल्या,
प्रत्येक
क्षणाच्या जाणिवा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे..
तुझ्या अस्तित्वाच्या...