...

40 views

।।मैत्री।।
।।मैत्री।।

ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..!


मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना जीव घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो..!!
© All Rights Reserved