...

9 views

गझल
छेडून अंतराला दाटून भाव आले
जेव्हा तुझे सखे या गझलेत नावआले ...

उसवून पाहिले मी जेव्हा तुझ्या स्मृतींना
स्मितात आसवांचे तेव्हा पडाव आले....

तोडून बंध सारे येऊ कसा प्रिये मी
या शृंखला नितीच्या कसण्या जमाव आले ..!
© शिव पंडित


#Gazal #marathigazal