...

12 views

मैत्री
मैत्री केली तर माया,
दिली तर छाया..
समजली तर स्वप्न,
आणि अनुभवली तर स्वर्ग..
मैत्री ह्या दोन शब्दात
लपून बसलेले न तुटणारे धागे,
कितीही लांब असले तरी
स्पष्ट, निखळ...