...

4 views

नशा
#love #romance #longing #dream

"तुझा मोहक चेहरा
तुझ्या ओठांचा ओलावा
आकार तुझ्या उरोजांचा
माझ्या मनामध्ये ठसावा
एकटा असेन मी जेंव्हा
फक्त एकच हमी असावी
मिटेन मी जेव्हा माझे डोळे
मनात तुझी छबी दिसावी
दिसावी फक्त तुझी काया
फक्त तुझीच नशा असावी
यावेत फक्त तुझेच विचार
विचारांना सीमा नसावी."

- पिनाकिन

© Pinakin