...

12 views

🍁मन एक लेखणी लक्षपूर्ती सोहळा...आणि वंश सँडी सरांचा वाढदिवस एक अभूतपूर्व सोहळा...! 🙏💐
🍁मन एक लेखणी...लक्षपूर्ती सोहळा.... आणि वंश सँडी सरांचा वाढदिवस...एक अविस्मरणीय सोहळा, एक अभूतपूर्व सुंदर पर्व...!

आजच्या आपली सर्वांची सखी 🍁"मन एक लेखणी".... च्या लक्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मी माझ्या सर्व Writco वरच्या सर्व सखींना, गोड निरागस मैत्रिणींना आणि वंश सर तुम्हाला
नंदिनी उर्फ जिज्ञासा तर्फे 🍁मन एक लेखणी... लक्षपूर्ती सोहळ्याच्या मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा देते....!!!🙏🏻💐💐
भविष्यातील प्रगतीसाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा वंश सर...! 🙏💐

धन्यवाद...!🙏


तुमची प्रिय मैत्रिण सखी...
नंदिनी उर्फ जिज्ञासा.....✒️✍🏻🙏🏻💐