...

19 views

My teachers my life...

जीवनात फक्त तीन गुरु आहेत .....

. (आई, बाप, गुरुजी)

# आई # 🙏🙏
आई शिवाय जन्म नाही....

#बाप# 😎😎
बापा शिवाय छाया नाही...

# गुरु# 🙌🙌
बापाच्या छायेत आई च्या गर्भातून जन्म घेतलेल्या या जीवनाला गुरु शिवाय आकार नाही....


Sakshi mule...✍️✍️


© All Rights Reserved