पाऊस
येताना सखे तू पाऊस घेऊन ये...
येणारच आहेस तर माझी म्हणून ये...
गालावरची पावडर मग पावसात निघून जाईल..
कट्ट्यावर कुठे मग चहा घेतली जाईल...
येताना चहाची तू वाफ बनून ये,
येणारच आहेस तर माझी म्हणून ये...
वाढावया धडधड तू पैंजण घालून ये...
कपाळावर चंद्रांची तू कोर घेऊन ये...
सफेदच...
येणारच आहेस तर माझी म्हणून ये...
गालावरची पावडर मग पावसात निघून जाईल..
कट्ट्यावर कुठे मग चहा घेतली जाईल...
येताना चहाची तू वाफ बनून ये,
येणारच आहेस तर माझी म्हणून ये...
वाढावया धडधड तू पैंजण घालून ये...
कपाळावर चंद्रांची तू कोर घेऊन ये...
सफेदच...