...

41 views

काय अर्थ आहे...??
जर एखादी जुनी वस्तू असली...
तर ती भंगाराच्या किमतीत जाते..
आणि जर तिचं वस्तू प्राचीन म्हणून..
वस्तू संग्रालयात दिली तर....
तिची किंमत वाढून जाते........
"तसेच माणसाचे असते....
जिथे किंमत असेल तिथेच जावे....
जिथे किंमत नसेल तिथे जाण्यात...
काय अर्थ आहे......??
@Yogitachavan..!!!!
💞🌺🌞💯😍🙏🙏🔥
© lovestory poetry