तु
तु समुद्राच्या लाटाप्रमाणे आहेस;
माझ्या जीवनी आनंदची तू भरती आहेस,
दुःख माझे नाहीसे करणारी तू ओहटी आहेस,
तुझ्या मध्ये मला सामावनारी तू लाट आहेस;
तर कधी अबोला धरणारी तू एखादी पहाट आहेस,
खरं सांगतेय मी सख्या तू माझे सर्वस्व आहेस.........
माझ्या जीवनी आनंदची तू भरती आहेस,
दुःख माझे नाहीसे करणारी तू ओहटी आहेस,
तुझ्या मध्ये मला सामावनारी तू लाट आहेस;
तर कधी अबोला धरणारी तू एखादी पहाट आहेस,
खरं सांगतेय मी सख्या तू माझे सर्वस्व आहेस.........