...

29 views

आयुष्याची सुरवात जर नव्याने असते ....
जर आयुष्याची सुरूवात नव्याने
करता आली असती तर ....
गेलेली वेळ परत मिळणार
असती तर .....
तुझ्या सोबत नव्याने गेलेले क्षण परत मिळाले असते तर .......💏
तुझ्या प्रेमाला न्याय देण्याची ...
वेळ मिळाली असती तर .....
तुझ्या सोबतीने संसाराची स्वप्न पाहण्याची ....संधी परत एकदा मीळाली असती तर ....
तुझ्या मिठीत सवःताला झोकुन देण्याची
संधी परत एकदा मीळाली असती तर🤗🤗 ....
तुझ्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याची
....आयुष्याने परत एकदा संधी दिली
असती तर ....💏❤

आयुष्याची सुरवात नव्याने करण्याची संधी परत एकदा मीळाली असती तर ....
त्यावेळी नकळत झालेल्या चुका सुधारण्याची ....आयुष्याने परत एकदा
वेळ दिली असती तर ......
पण नाही मिळत 😔आयुष्य एकदाच असते ...
त्याची सुरुवात पण एकदाच असते ....👍🙏
✍️✍️
टिप ...पोस्ट काल्पनिक आहे जास्त serious
होऊ नये 🙏✍️
@sha.... ✍️