...

4 views

मनातल्या गोष्टी ...
मी आहे बेस्ट म्हणून
सगळे करतात मला चिट
सोडून जातात काही जण
पण तेच असतात वेस्ट..😊

न कोणाची अपेक्षा,
न कोणाची आशा ,
स्वतःच्या धुंदीत आहे मी
मला नको कोणाची वरची माया ....😌

करिअर आणि पैसा
ठेवा प्राथमिकता..
जे आहेत दुश्मन
ते पण चाहते होऊन जातात ...😅

मी कुणाचं वाइट न
चांगल करणार नाही ,
जे असेल ते स्वतःसाठी ,
चांगलच करणार ..😊


सगळे आहेत आपले
पण आपल्याच ओठी
आपुलकी ..
बाकीचे तर मनातून असतात परके ...

विश्वास कोणावर ठेवावा
पैशामागे धावते दुनिया
स्वार्था पोटी काहीही करतील
आपलेच होतील परके ...

नको असलेली माणस
सारखी जवळच येतात
हवी असणारी माणस
आयुष्यातून निघून जातात ..


मनाप्रमाणे जगावं
संस्कार जपून वागावं
स्वतःसोबत प्रामाणिक राहावं
आहे ते क्षण भरभरून जगावं

राजनंदिनी लोमटे...






© All Rights Reserved