...

5 views

लेक👸
स्वभावाने Great असते
प्रेमाचे Net असते
सुखाचे Get असते
प्रगतीचे Airjet असते
लेक हि लेकच असते

भावाशी Close असते
बापाची Rose 🌹असते
अभिमानाची Nose 👃 असते
लेक हि लेकच असते

जगणयातील Shift असते
ईश्वराचे Gift असते
मातृत्वाची Lift असते
सुखाची Swift असते
लेक हि लेकच असते