श्रावण ( द्रोण काव्य प्रकार )
*श्रावणमास विशेष...९*
*रोज एक श्रावण कविता...*
काव्यप्रकार..द्रोण रचना.
१०) *श्रावण*
७/८/२०२२
आला श्रावण मास
वाणवसे नाना
पक्वान्ने खास
भोजन हे
सुग्रास
नित्य
ते.
नवनाग पूजन
देऊ निमंत्रण
रक्षाबंधन
धाडू राखी
श्रावण
प्रिय
हा
श्रावणसरीतून
सौख्य पखरण
झळके ऊन
पानोपानी
लपून
पाही
ती.
श्रावण मास असा
वेचूनी शब्दात
अंतरी ठसा
शब्द माझा
आरसा
केला
मी .
विजय यशवंत सातपुते, पुणे.
© All Rights Reserved
*रोज एक श्रावण कविता...*
काव्यप्रकार..द्रोण रचना.
१०) *श्रावण*
७/८/२०२२
आला श्रावण मास
वाणवसे नाना
पक्वान्ने खास
भोजन हे
सुग्रास
नित्य
ते.
नवनाग पूजन
देऊ निमंत्रण
रक्षाबंधन
धाडू राखी
श्रावण
प्रिय
हा
श्रावणसरीतून
सौख्य पखरण
झळके ऊन
पानोपानी
लपून
पाही
ती.
श्रावण मास असा
वेचूनी शब्दात
अंतरी ठसा
शब्द माझा
आरसा
केला
मी .
विजय यशवंत सातपुते, पुणे.
© All Rights Reserved