आस मनाला, पुढच्या क्षणाला, समोर येऊ दोघे..

आठवणींच्या पुस्तकातली पालटली अनेक पाने...
तुलाच आठवून, आळवले ओठी, ओढ-मनीचे गाणे...
नाजूक डोळे, गौरकांतीला नक्षत्रांचे लेणें...
मनात भरले, सौन्दर्याचे, नटलेले ते सोने...
क्षणात विरले,...