तू स्वप्नपरी
रेशमाहूनी कोमल काया
गाली वसे गुलाबी रया
मधासमं मधुर वाणी
मयुरपंखी रूप मोहिनी
टपोर टपोर डोळे तुझे
इवलंस नाक चाफेकळी
गोर्या गोर्या गालावर तुझ्या
खुलते सुंदर खळी
नाजूक सुंदर फुलापरी
भासती ते गुलाबी ओठ
पाठीवर घनदाट केशसंभार
अन् चेहर्यावर हलकीशी बट
...
गाली वसे गुलाबी रया
मधासमं मधुर वाणी
मयुरपंखी रूप मोहिनी
टपोर टपोर डोळे तुझे
इवलंस नाक चाफेकळी
गोर्या गोर्या गालावर तुझ्या
खुलते सुंदर खळी
नाजूक सुंदर फुलापरी
भासती ते गुलाबी ओठ
पाठीवर घनदाट केशसंभार
अन् चेहर्यावर हलकीशी बट
...