...

28 views

माझ्या मनातली तू..
माझ्या मनातली तू, माझ्या स्वप्नातली तू

माझ्या काळजातली तू,माझ्या ह्र्दयातली तू

माझ्या श्वासातली तू,माझ्या प्रेमातली तू

माझ्या भावनेतली तू, माझ्या डोळ्यातली तू

माझ्या शब्दातली तू, माझ्या विचारातली तू

माझ्या लेखणीतली तू , माझ्या चित्रातली तू

माझ्या कवितेतली तू, माझ्या शायरीतली तू

माझ्या गोष्टीतली तू, माझ्या चारोलीतली तू

माझ्या ओंठातली तू,माझ्या मिठीतली तू

माझ्यात बसलेली तू, माझ्यातलीच तू...
-Sachin



© All Rights Reserved