...

4 views

सफल भारत
✌️सफल 👑भारत✌️

भारताचे कौतुक होई जगभर
यशस्वी चंद्रयान 3ची सफर
देशाला मानाचा मुजरा त्रिवार
कौतुकाची थाप पडे पाठीवर!

शास्त्रज्ञानचे मानले आभार
किती परिश्रम केलेत कठोर
यांचा अभिमान वाटतो खरोखर
देशाला बनविले जगात अग्रेसर!
...