...

20 views

आठवणींच्या बाजारातून..
आठवणींच्या बाजारातून

ओंजळ भरून सांडत चालली आहेस, तूच का ग आज सारखी भासत आहेस..

अश्रू नेहमी पाझरले कधी दुःखातून कधी कवितेत, पण दुःख ना कधी वेचले तू पसरलेल्या त्या शांततेत..

ओल्या मनाची पालवी त्या कागदावर फुलावी, कवितेतली पहिली ओळ तूझ्या नावानेच लिहावी..

वाळूवर रेखाटलेलं तुझं नाव, त्या...