तुझ्या एका फुलान गं राणी...
तुझ्या एका फुलान गं राणी, केला कसा गुन्हा..
होता भोला-भाबडा गं राजा, झाला प्रेमापायी खुळा..
गात होती गाणी..कानी, तुकोबाची विना..
आता दिस-रात घुमे कानी, तुझ्या आवाजाचा खुळखुळा..
वाट पहातोया राणी, गेले दिस येतात का परतुन पुन्हा..
होता हसता-खेळता संसार, आता झाला पुरा सुना..
तु काळजावर केले घाव, नाही बोलो कधी कुना..
पहाता तुझ्याकड...