प्रेमभाव
तुझे डोळे लपवत नाहीत
तुझ्या मनीचे भाव,
अंतरंगात उमटलेला
सूर, लय अन ताल.
तुझे गाल लपवत नाहीत
चेहऱ्यावरील गुलाबी भाव,
वागण्या बोलण्यात तुझ्या
माझे नाव अन गाव.
मी तुझाच आहे मग
का देतेस हा गोड घाव,
लाजून झाकत नाही
कधी प्रेमाचा प्रकाश.
तुझ्या मनीचे भाव,
अंतरंगात उमटलेला
सूर, लय अन ताल.
तुझे गाल लपवत नाहीत
चेहऱ्यावरील गुलाबी भाव,
वागण्या बोलण्यात तुझ्या
माझे नाव अन गाव.
मी तुझाच आहे मग
का देतेस हा गोड घाव,
लाजून झाकत नाही
कधी प्रेमाचा प्रकाश.