...

6 views

....
रीती माझी ओंजळ कधी भरलीच नाही
तू दिलीस खोटी आश्वासने आणि बरेच काही
कळली तुला सगळ्यांची मने मला कधी विचारात घेतलचं नाही
थकले आता मीही तुझ्या चुकांना सावरन्या पायी
तुझं तू जगन खूप छान जगतोस
सुखाच्या दारीं उभे राहून मला मात्र विसरतो