गालावरची खळी हळूच काळजामध्ये घोळतेस...
गालावरची खळी हळूच काळजामध्ये घोळतेस...
मनात काही चाललंय तुझ्या...
नाही लपत नजरेतुन माझ्या...
शांत पाण्यावरचे तरंग येतात किनाऱ्यावर...
मान खाली घातलीस तरीही लाज दिसतेच...
मनात काही चाललंय तुझ्या...
नाही लपत नजरेतुन माझ्या...
शांत पाण्यावरचे तरंग येतात किनाऱ्यावर...
मान खाली घातलीस तरीही लाज दिसतेच...