...

1 views

लगेच राग येतो.....
लगेच राग येतो फुगून बसते ..
जणू चूक माझीच असते..
काय सांगू तुम्हाला आता ...
अधे मध्ये ती उगाच रुसते..
मानवत जातो पाठी पाठी ....
फेकून मारतो पेला वाटी...
एका श्वासात गडबड करतो...
एकूण घेतो तुझ्यासाठी...
दहा वेळा मी माफी मागतो ....
शांत करण्यात वेळी लागतो...
वाघीण गर्जना करते अशी...
बोक्यासम मग वाघ वागतो

© Tinu bhujade