...

6 views

मी
जेव्हा कधी मी या जगी नसेन
दुरूनच माझ्या झोपलेल्या देहास पाहेन
सभोवताली माणसांची असेल दाटी
तूही अशील त्यात मज निरोप देण्या साठी
अखेरचा हा प्रवास करेन मी एकाकी
आता नकॊ खोट्या अशा आणि खोट्या गोष्टी