...

14 views

हे चांदणे फुलानी शिंपीत रात्र आली...🍁
हे चांदणे फुलानी शिपींत रात्र आली
धरती प्रकाश वेली आोल्या दवात नहाली...!
हे चांदणे फुलानी शिपींत रात्र आली
धरती प्रकाश वेली आोल्या दवात नहाली...!
तारे निळ्या नभात हे गुज सांगतात ,
का रंग वेगळा हा खुलला ह्या कळीचा ...
आोठातल्या सवराला का जाग आज आली .....
धरती प्रकाश वेली आोल्या नभात नहाली ...!
तो sparshचंदनाचा ,हा गंध यौवनाचा ,
उधळीत रंग आला सवपनातल्या सवराचा ...!
ही रात्र धुंद होती सवपनात गंधलेली...!
धरती प्रकाश वेली आोल्या दवात नहाली...!
ही चांदन्या फुलानी शिपींत रात्र आली धरती प्रकाश वेली आोल्या दवात नहाली....!

अनामिका....🍁